PHOTOS : आजीच्या निधनानंतर अनन्या पांडेला अश्रू अनावर By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:26 AM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची आजी आणि अभिनेता चंकी पांडे याची आई स्नेहलता पांडे यांचे शनिवारी निधन झाले. 2 / 8शनिवारी मुंबईतील त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या ८५ वर्षांच्या होत्या. 3 / 8आजीला अंतिम निरोप देताना अनन्या पांडे हिला अश्रू अनावर झाले. 4 / 8अनन्या आजीची खूप लाडकी होती. अनन्याचाही आजीवर प्रचंड जीव होता.5 / 8 अनन्याने आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत डान्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 6 / 8अनन्याने आजीसोबत ‘स्टुटंडस आॅफ द इयर 2’ या सिनेमातील ‘जवानी’ गाण्यावर डान्स केला होता. 7 / 8चंकी पांडे यालाही आईच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. 8 / 8चंकी यांच्या आईचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले,हे कळले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक सेलिब्रिटी चंकी व त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याच्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले. आणखी वाचा Subscribe to Notifications