Photos : अनन्या पांडेचे स्टायलिश फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:53 IST
1 / 10अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.2 / 10 अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. 3 / 10अनन्या नुकतीच एका खास कारणाने चर्चेत आलीय. ते कारण म्हणजे तिने काही हॉट फोटो चर्चेत आले आहेत.4 / 10अनन्याने तिच्या सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.5 / 10अभिनेत्री तिच्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.6 / 10अनन्याने तिचे केस बांधले आहेत. त्यावर सुंदर असे गोल्डन कानातले तिने परिधान केलेत. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली.7 / 10अनन्याच्या वेशभूषेइतकाच तिचा मेकअपही आकर्षक आहे. तिने सटल आणि न्यूड टोनचा मेकअप लूक निवडला आहे.8 / 10या आउटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसली.9 / 10चंकी पांडे हे लवकरच अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. अनन्या 'कॉल मी बे' मध्ये दिसली होती.10 / 10 अनन्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची लेक आहे. 'पती, पत्नी और वो', 'गेहराईया', 'स्टूडंट ऑफ द इयर', 'ड्रीम गर्ल २' अशा विविध सिनेमांमधून अनन्याने अभिनय केलाय.