Join us  

फॅशन का ये है जलवा! अनन्या पांडेने शेअर केले 'हॉट' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 4:25 PM

1 / 11
अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.
2 / 11
अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
3 / 11
अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहे.
4 / 11
सोशल मीडियावरही अनन्याची प्रचंड क्रेझ असून तीचे लाखो चाहते आहेत.
5 / 11
नुकतेच अनन्याने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये अनन्या प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
6 / 11
फोटोंमध्ये अनन्या वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
7 / 11
अनन्या पांडे नुकतंच Call Me Bae या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाली होती. ही सिरीज प्रेक्षकांना आवडली. तर लवकरच ती अक्षय कुमार स्टारर 'शंकारा' या चित्रपटातही दिसणार आहे.
8 / 11
यापुर्वी अनन्या ही सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्यासमवेत शेवटी 'खो गए हम कहां' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी २६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.
9 / 11
अनन्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या वॉकर ब्लँको (Walker Blanco) ला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही एकमेंकाना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. एवढचं नाहीतर अन्याची बेस्टफ्रेंड सुहाना खान हिनेदेखील वॉकर ब्लँकोला इन्स्टाग्रामवर फॉलो केललं आहे.
10 / 11
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान क्रूझ पार्टीमध्ये अनन्या वॉकर ब्लँकोला भेटली होती. वॉकर ब्लँकोहा जामनगरमध्ये राहतो आणि अंबानींसाठी वांतारा ॲनिमल पार्कमध्ये काम करतो.
11 / 11
यापूर्वी अनन्याचे नाव आदित्य रॉय कपूरसोबत जोडले गेले होते. दोघांचे असे अनेक फोटो समोर आले होते, ज्यामध्ये दोघेही गुपचूप प्रेम व्यक्त करताना दिसले होते.
टॅग्स :अनन्या पांडेसेलिब्रिटीबॉलिवूड