PHOTOS: अनन्या पांडेची आई भावना आहे भलतीच ग्लॅमरस, सौंदर्याच्या बाबतीत देत अभिनेत्रीलाही टक्कर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 5:14 PM1 / 6बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday)ची आई भावना पांडे आपल्या मुलीला स्टाइलच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. 40 पार केलेली भावना पांडे बी-टाउनच्या अनेकांना टक्कर देते. भावना फॅशनसोबत फिटनेवरही अर्लट असतात. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत अनन्या पेक्षा भावना पाडेनेची जास्त चर्चा झाली, भावनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6अनन्या पांडेची आई भावना पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सिल्व्हर कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये दिसत आहे.(फोटो इंस्टाग्राम)4 / 6भावनाने हे कपडे करणच्या पार्टीत परिधान केले होते, जे तिने फॅशन डिझायनर नीतू रोहरा यांच्या कलेक्शनमधून घेतले होते. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6भावना पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6भावना पांडेच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती चंकी पांडे आणि मुलगी अनन्यासोबतचे अनेक फोटो आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications