Join us  

ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्या पांडे दिसतेय खूपच स्टनिंग, लूकवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 7:12 PM

1 / 9
अनन्या पांडे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 9
अनन्या पांडे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
3 / 9
नुकतेच अनन्याने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
अनन्या पांडेचं हे रूप पाहून तिचे चाहते तर घायाळ झाले आहेत.
5 / 9
ब्लॅक स्कर्ट, त्यावर ब्लॅक कोट असा लूक तिने केला. या आऊटफीटवर अनन्याने सुंदर ज्वेलरी परिधान केली.
6 / 9
अनन्याने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
7 / 9
अलिकडेच अनन्या ही विक्रमादित्य मोटवानी यांच्या CTRL या चित्रपटामध्ये दिसली आहे.
8 / 9
हा सायबर-थ्रिलर CTRL सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
9 / 9
याशिवाय अनन्या ही 'Call Me Bae' या सीरिजमध्येही पाहायला मिळाली होती.
टॅग्स :अनन्या पांडेसेलिब्रिटीबॉलिवूड