...आणि अनिल कपूरची बायको एकटीच गेली होती हनीमूनला By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 7:17 PM1 / 9बॉलिवूडचे 'मिस्टर इंडिया' म्हणजेच सुपरस्टार अनिल कपूर आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 2 / 9बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणाऱ्या अनिल कपूर यांचा प्रवास सोप नव्हता.3 / 9 अनिल कपूर यांचा जन्म 24 डिसेंबर 1965 रोजी झाला.4 / 9आपल्या सस्ट्रगलच्या काळात अनिल यांनी गॅरेजमध्ये काम केले आहे. अनेक वर्ष ते भाड्याच्या घरातही राहिले. 5 / 9अनिल कपूर यांना पत्नी सुनीताने कधीही साथ सोडली नाही. प्रत्येक पावलावर त्या सोबत होत्या. 6 / 9अनिल कपूर यांनी 19 मे 1984 रोजी सुनीतासोबत लग्न केले. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी अनिल पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे सुनिता या एकट्याच हनीमूनला गेल्या होत्या. 7 / 9अनिल कपूर यांच्या नावावर अनेक ब्लॉकबस्टर, हिट चित्रपट आहेत. 8 / 9 अनिल कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान बंगला आहे. तसेच अनिल कपूरची परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे9 / 9अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतंच अनिल कपूर‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. लवकरच त्यांचा ‘फायटर’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications