ब्रेकअपनंतर सुशांत सिंग राजपूतसोबत बोलत नव्हती अंकिता लोखंडे, स्वतःच केला होता खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 4:54 PM1 / 7सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. अंकिता लोखंडेची चाहते सारखी आठवण काढत आहेत.2 / 7अंकिता व सुशांत सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.3 / 7एका मुलाखतीत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता की त्या दोघांमध्ये बातचीत होत नाही.4 / 7मणिकर्णिकाच्या वेळी अंकिताने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,तिच्यात व सुशांतमध्ये टॉकिंग टर्म्स नाहीत.5 / 7अंकिता व सुशांतने त्यांचे नाते संपविताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले नव्हते.6 / 7एका मुलाखतीत अंकिताने सांगितले होते की आता ब्रेकअपमधून बाहेर पडले आहे आणि आता तितके कठीण वाटत नाही.7 / 7सुशांतसोबत रियुनिटबद्दल बोलताना अंकिता म्हणाली होती की आता हे शक्य नाही. काही लोक ब्रेकअपनंतर सुद्धा मित्र राहतात पण आता ते शक्य नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications