Join us

PHOTO: तुम हुस्न परी...अंकिता लोखंडेची जबरदस्त स्टाइल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 3:56 PM

1 / 10
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
2 / 10
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत.
3 / 10
या फोटोंमध्ये दिसून येणाऱ्या अंकिताच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
4 / 10
अंकिताने तिचे जे फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत, त्याला तिने Isn’t this a perfect summer saree?.... असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 10
अंकिताने परिधान केलेल्या साडीवर मॅचिंग अतिशय ट्रेंडी झुमके घातले आहेत, जो तिच्या लुकमध्ये आकर्षण वाढवत आहे
6 / 10
अंकिताने या साडीवर मॅचिग ब्लाऊज घातले आहे. या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
7 / 10
अंकिता या साडीत अतिशय सुंदर दिसत असून तिचं हे रूप तिच्या चाहत्यांना भलतंच आवडलं आहे. नाजूक पाना- फुलांची डिझाईन असलेली ही साडी खूपच मोहक आहे.
8 / 10
ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप, डार्क लिपस्टिक असा संपूर्ण लूक अंकिताने केलेला आहे.
9 / 10
यासोबतच अंकिताने एका पेक्षा एक स्टायलिश लूकमध्ये फोटो पोजेस दिल्या आहेत.
10 / 10
आता अंकिता संजय सिंह यांच्या 'आम्रपाली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूड