पत्रकार बनण्यासाठी आली अन अभिनेत्री झाली, वाचा इंटरेस्टींग स्टोरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 7:10 PM1 / 11अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणारी अनुष्काला अभिनेत्री बनायचे नव्हते.2 / 11अनुष्काला अभिनयात अजिबात रस नव्हता. पत्रकार बनण्याचे तिचे स्वप्न होते.3 / 11पत्रकार बनण्यासाठीच ती मुंबईत आली होती.4 / 11मुंबईत शिक्षण घेत असताना मॉडलिंग क्षेत्रातील काही मुलींशी तिची मैत्री झाली. 5 / 11त्यांनी तिला देखील मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला.6 / 11सुरुवातीला मजा मस्ती म्हणून अनुष्काने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. 7 / 11दरम्यान तिला एका तेलाची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली . 8 / 11त्यानंतर विविध प्रकारच्या जाहिराती करण्याची संधी तिला मिळाली. 9 / 11बघता - बघता अनुष्काला अभिनयाची आवड निर्माण झाली. 10 / 112008 साली 'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 11 / 11आज ती यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते, इतकेच नाही तर निर्माती देखील बनली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications