Join us

PICS : अरबाज खानच्या गर्लफ्रेन्डचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल, जॉर्जियाचे हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 5:59 PM

1 / 8
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चचेर्मुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला. ही बाला इतकी सुंदर की, अरबाज तिच्यावर लट्टू झाला नसेल तर नवल.
2 / 8
सध्या अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया एंड्रियानीचे ग्लॅमरस व बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. जॉर्जियाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
या फोटोत जॉर्जियाचा अंदाज बघण्यासारखा आहे. अनेक फोटोत ती तिचा नवा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसतेय.
4 / 8
प्रेमप्रकरण नवे-नवे असताना अरबाज उघडपणे ते मान्य करण्यास कचरला. पण अख्ख्या खान कुटुंबाने, मित्र मंडळींनी, एवढेच नव्हे तर एक्स-वाईफ मलायकाने त्याचे जॉर्जियासोबतचे नाते स्वीकारल्यानंतर अरबाज आता खुलेआम आपल्या गर्लफ्रेन्डसोबत फिरताना दिसतो. आता तर अरबाज व जॉर्जिया लवकरच लग्न करणारअसे मानले जात आहे.
5 / 8
जॉर्जिया ही मुळाच इटालियन मॉडेल आणि डान्सर आहे.
6 / 8
जॉर्जियाचे बालपण आणि किशोरावस्था लंडन आणि इटलीमध्ये गेले. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे.
7 / 8
जॉर्जिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. जॉर्जिया इंस्टाग्रामवर 2 लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
8 / 8
तिने 30 हून अधिक फॅशन शो केले आहेत सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. लवकरच ती सिनेमात देखील दिसणार आहे.
टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान