चर्चा तर होणारच, रात्री उशीरा मलायकोसोबत रोमँटीक लंच डेटवर गेला अर्जुन कपूर, फोटो आले समोर By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:56 AM1 / 10 मलायका आणि अर्जुन यांची प्रेमकहानीही तितकीच वेगळी... गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या नात्यातले बंध प्रेमाच्या नात्यामुळं घट्ट झालेत.2 / 10ुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत मलायका आणि अर्जुन यांनी खूप आधीच आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय.3 / 10ामुळे दोघांच्याही रिलेशिनपविषयी सगळ्यांनाच माहिती आहेत. 4 / 10मलायका आणि अर्जुन दोघेही अनेकदा एकमेकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.5 / 106 / 10यावेळी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत हातात हात घालून मलायका स्पॉट झाली होती.7 / 102017 पासून अर्जुन मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत.8 / 10यावेळी दोघांचाही अंदाज खूपच स्टायलिश होता.9 / 10 अर्जुन आणि मलायका दोघांची स्टाईलही त्यांच्या केमिस्ट्रीप्रमाणेच खास होती.10 / 10ोघेही एकमेकांसोबत खूप खुश असतात. विशेष म्हणजे मलायकाचा मुलगा अरहानलाही कोणतीच अडचण नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications