अर्जुन रामपालने प्रेयसी आणि मुलासोबत शेअर केले फोटो, फोटो पाहून तुम्ही देखील पडाल त्याच्या मुलाच्या प्रेमात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 6:00 AM1 / 8अर्जुन रामपालने गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8अर्जुन या फोटोंमध्ये मुलासोबत किनाऱ्यावर मजा-मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8अर्जुन, गॅब्रिएला आणि त्यांच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8गॅब्रिएलाने मुलाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत २१ किलो वजन कमी केले. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8अर्जुन आणि गॅब्रिएला यांचा मुलगा वर्षाचा झाला असून अर्जुनच्या सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8अर्जुन आणि गॅब्रिएला यांच्या मुलाचे नाव एरिक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8गॅब्रिएला मुळची आफ्रिकेची असून तिथली प्रसिद्ध मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8ग्रॅब्रिएलाही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे, नित्यनियमाने योगा करत ती स्वतःला मेंटेन ठेवते. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications