आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचंही झालंय पहिलं लग्न; एका मुलीची आहे आई By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 1:47 PM1 / 10प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी अलिकडेच वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.2 / 10आशिष यांनी रुपाली बरुआ यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. तेव्हापासून या दोघांची सोशल मीडियावर चर्चा रंगलीये.3 / 10विशेष म्हणजे आशिष यांच्या लग्नाविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.4 / 10यात आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी नेमकी कोण आहे? ती काय करते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.5 / 10आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रुपाली असून ती एक प्रसिद्ध उद्योजिका आणि सोशल मीडिया स्टार आहे.6 / 10रुपाली यांचं पहिलं लग्न झालं आहे. तसंच त्यांना एक मुलगीदेखील आहे.7 / 10रुपाली यांच्या पहिल्या पतीचं नाव मीतम बरुआ असं असून त्यांचं निधन झालं आहे.8 / 10पतीच्या निधनानंतर रिपाली मुलीसह लंडन सोडून भारतात परतली आणि तिने क्लोदिंग ब्रँड सुरु केला.9 / 10रुपाली बऱ्याचदा तिच्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.10 / 10रुपाली बरुआची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications