Join us  

Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 5:58 PM

1 / 9
Avneet Kaur glamorous bold photoshoot: अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जे काही शेअर करते ते इंटरनेटवर येताच व्हायरल होते.
2 / 9
नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अवनीत कौर डिझायनर आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
3 / 9
नव्या फोटोशूटमध्ये अवनीत कौर अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून तिची स्टाइलही कमाल आहे.
4 / 9
अवनीत कौरचा हॉटनेस चाहत्यांना अवाक् करणारा आहे. इतके नव्हे तर तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसचीही चर्चा आहे.
5 / 9
अवनीत कौरने गॉगल्स, बॅग, इअर रिंग्स, अंगठी, ब्रेसलेट आणि हाय हिल्स शूज घालून तिचा लूक परिपूर्ण केला आहे.
6 / 9
हे फोटो शेअर करताना अवनीत कौरने त्यांना कॅप्शन दिले आहे की, मला यावर कोणतेही फिल्टर लावावेसे वाटले नाही.
7 / 9
अवनीत कौरच्या फोटोंवर कमेंट करताना चाहते- प्रिन्सेस, अमेझिंग, वॉव, सो प्रिटी, बार्बी, क्युटी असे शब्द वापरून प्रेम व्यक्त करत आहेत.
8 / 9
पारंपरिक लूक असो, ग्लॅमरस स्टाईल असो किंवा बोल्ड अवतार असो, सोशल मीडियावर अवनीत कायमच लोकप्रिय होते.
9 / 9
(सर्व फोटो- इन्स्टाग्राम अवनीत कौर)
टॅग्स :अवनीत कौरव्हायरल फोटोज्इन्स्टाग्रामसोशल मीडिया