आयुष्मान खुरानाने परिधान केला समुद्राच्या कचऱ्यापासून बनलेला जॅकेट,किंमत जाणून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:43 PM2021-11-18T12:43:39+5:302021-11-18T12:53:42+5:30

अभिनेत्रींचे अनेक आकर्षक आणि स्टायलिश आउटफिट्स तुम्ही पाहिले असतीलच, पण बॉलीवूडचे हिरोही फॅशनच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत. हिट चित्रपट देऊन चाहत्यांची मने जिंकणारा आयुष्मान खुराना सध्या आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे.

आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'चंडीगढ करे आशिकी' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अलीकडेच, एका कार्यक्रमादरम्यान,आयुष्मान सुपर स्टायलिश गोल्ड आणि सिल्व्हर बॉम्बर जॅकेटमध्ये तो दिसला.

आयुष्मानचा पांढऱ्या पँटसह डिस्को लूक जॅकेट पाहून चाहत्यांच्या नजराही त्याच्यावरच खिळल्या होत्या.

आयुष्मानचे सोनेरी आणि पांढरे बॉम्बर जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइने केले आहे.

या जॅकेटचेही खास वैशिष्ट्य आहे.हे जॅकेट इकोकारीने बनवले आहे.

या जॅकेटची किंमतही 60 हजार इतकी असल्याची चर्चा आहे.

आयुष्मान प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

चाहत्यांनाही आयुष्यमानचे हे जॅकेटचे खूप आवडले आहे.

या जॅकेटचे फॅब्रिक प्लॅस्टिक रॅपर्स, बाटल्या आणि बायोडिग्रेडेबल उत्पादने यांसारख्या समुद्रातील कचरा वापरून बनवले जाते.

Read in English