आयुष्मान खुरानाने परिधान केला समुद्राच्या कचऱ्यापासून बनलेला जॅकेट,किंमत जाणून चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:43 PM1 / 10आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'चंडीगढ करे आशिकी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2 / 10चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 3 / 10 अलीकडेच, एका कार्यक्रमादरम्यान,आयुष्मान सुपर स्टायलिश गोल्ड आणि सिल्व्हर बॉम्बर जॅकेटमध्ये तो दिसला.4 / 10आयुष्मानचा पांढऱ्या पँटसह डिस्को लूक जॅकेट पाहून चाहत्यांच्या नजराही त्याच्यावरच खिळल्या होत्या.5 / 10 आयुष्मानचे सोनेरी आणि पांढरे बॉम्बर जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइने केले आहे.6 / 10या जॅकेटचेही खास वैशिष्ट्य आहे.हे जॅकेट इकोकारीने बनवले आहे.7 / 10या जॅकेटची किंमतही 60 हजार इतकी असल्याची चर्चा आहे.8 / 10 आयुष्मान प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. 9 / 10चाहत्यांनाही आयुष्यमानचे हे जॅकेटचे खूप आवडले आहे. 10 / 10 या जॅकेटचे फॅब्रिक प्लॅस्टिक रॅपर्स, बाटल्या आणि बायोडिग्रेडेबल उत्पादने यांसारख्या समुद्रातील कचरा वापरून बनवले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications