'जगापासून लपवून नाही ठेवू शकत सुंदर गोष्ट', तारा सुतारिया या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 2:48 PM1 / 11स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे.2 / 11एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, तारा सुतारियाने नुकतेच रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे की ती अभिनेता आदर जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.3 / 11तारा आणि आदर जैन बऱ्याचदा एकत्र दिसतात. मात्र कधीच त्यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले नव्हते. 4 / 11पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत ताराने सांगितले की, कोणतीही गोष्ट जी सुंदर आहे ती लपवली नाही पाहिजे असे मानते. पण हे समजले पाहिजे की किती सेलिब्रेटी आपल्या नात्याबद्दल चुप्पी साधतात.5 / 11 ती म्हणाली की, मी वास्तविकतेत कोणत्याही पत्रकार किंवा मीडियाच्या सदस्याला याबद्दल सांगितले नाही. माझे मत आहे की जर तुम्ही कुणासोबत आहात तर हे खासगी आणि पवित्र आहे. 6 / 11तारा पुढे म्हणाली की, आमच्या लाइनमध्ये काही गोष्टी खासगी असतात किंवा कल्पनेत असतात. अशात समजत नाही की लोक आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत का ठेवत नाहीत. 7 / 11तारा म्हणाली की, जर मला वाटते की कोणती गोष्ट सुंदर, अद्भूत आणि जादूने परिपूर्ण आहे. अशा गोष्टी कित्येक लोकांच्या जीवनात असतात. मला वाटत नाही की अशा गोष्टी लपविल्या पाहिजेत ज्या सुंदर आहेत. अद्याप मी माझ्या रिलेशनशीपबद्दल कोणतेच विधान केलेले नाही. अशात लोक तोच विचार करतील जो त्यांना करायचा आहे. 8 / 11मागील महिन्यात आदर जैनच्या वाढदिवसाला ताराने इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तिने त्याला आवडता व्यक्ती म्हटलं होतं.याशिवाय दोघे बऱ्याचदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात.9 / 11तारा सुतारियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने स्टुडंट ऑफ द इयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.10 / 11त्यानंतर तारा मरजावां चित्रपटात झळकली होती. 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications