Join us  

बर्थडे स्पेशल : रिअल लाइफमध्ये खूप स्टायलिश आहे प्रियंका चोप्रा, पहा तिचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:55 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे.
2 / 8
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंकाचा जन्म 18 जुलै 1982 साली झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला होता.
3 / 8
प्रियंका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा व आईचे नाव मधु चोप्रा आहे.
4 / 8
प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये धूम मचावत आहे.
5 / 8
प्रियंका चोप्राने मैट्रिक्स 4 साइन केला आहे.
6 / 8
या चित्रपटात प्रियंकाशिवाय नील पैट्रिक हॅरिस, कॅरी एन मॉस आणि याहया अब्दुलदेखील पहायला मिळणार आहे.
7 / 8
2000 साली प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
8 / 8
2016 साली प्रियंका चोप्रा भारत सरकारच्या पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.
टॅग्स :प्रियंका चोप्रा