या अभिनेत्यासोबत लीव्ह इन मध्ये राहात होती दिशा पटानी, पण या अभिनेत्यामुळे तुटले नाते By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 5:25 PM1 / 10कसौटी जिंदगी की 2 या मालिकेमुळे पार्थ समंथनला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 2 / 10दिशा आणि पार्थ एकमेंकासोबत जवळजवळ वर्षभर रिलेशनशीपमध्ये होते.3 / 10पार्थला डेट करत असताना दिशा आज इतकी फेमस नव्हती. इंडस्ट्रीतही फारशी अॅक्टिव नव्हती.4 / 10पार्थ त्यावेळी चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. दोघांची लव्हस्टोरी वर्षभर चालली.5 / 10पण एक व्यक्ती या लव्हस्टोरीतील ‘विलन’ ठरली. ही व्यक्ती कोण तर विकास गुप्ता. होय, टीव्ही निर्माता विकास गुप्ता याच्यामुळे दिशा व पार्थचे ब्रेकअप झाल्याचे मानले जाते.6 / 102015 मध्ये पार्थ आणि विकास गुप्ता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.7 / 10यादरम्यान पार्थने विकासला लीगल नोटीस पाठवत, लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याच्याही बातम्या आल्या होता.8 / 10दोघांचे काही इंटीमेट फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले होते. पार्थ बायसेक्शुअल असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.9 / 10एकीकडे दिशासोबत रिलेशनशिपमध्ये असताना पार्थ विकाससोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होता.10 / 10दिशासाठी हा मोठा धक्का होता. याचमुळे तिने पार्थसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आणि हे नाते संपले. आणखी वाचा Subscribe to Notifications