माधुरी, मलायकापासून ते सारापर्यंत...,लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 3:47 PM1 / 9नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. या रॅम्प वॉकमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 2 / 9 मलायका अरोराने हिरव्या रंगाचा सुंदर फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता. यात ती खूप सुंदर दिसत होती. लेहेंग्यावर पिवळ्या रंगाची नाजूक फुले होती. 3 / 9अभिनेत्री सारा अली खानने सिल्वर रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान करून रॅम्प वॉक केला.4 / 9लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि आदित्य रॉय एकत्र दिसून आले. 5 / 9अभिनेत्री अनन्या पांडेनेही सर्वांचं लक्ष वेधलं. 6 / 9अभिनेत्री डायना पेंटीने लेहेंगा परिधान करुन रॅम्प वॉक केला.7 / 9अभिनेत्री काजल अग्रवालही सुंदर दिसत होती. 8 / 9अभिनेत्री रकुल प्रित सिंग भगनानीने आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. 9 / 9अभिनेत्री शहनाज गिल डिझायनर आउटफिटमध्ये दिसली. आणखी वाचा Subscribe to Notifications