मालदीवमध्ये परिणीती-राघवने सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस; रोमॅंन्टिक फोटो पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:00 PM1 / 7गतवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी परिणीती आणि राघव चढ्ढा विवाह बंधनात अडकले. 2 / 7सध्या हे जोडपं आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस मालदीवमध्ये सेलिब्रेट करत आहे. 3 / 7अभिनेत्री परिणीती चोप्राने त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 7मालदीवच्या बीचवरील सनकिस्ड फोटो तसेच आपल्या पतीसोबत मिरर सेल्फी घेत खास फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. 5 / 7या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. दोघेही आपला व्हेकेशन पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. 6 / 7शिवाय परिणीतीने सायकल चालवतानाचे तसेच पासपोर्टचेही फोटोज क्लिक केले आहेत.7 / 7परिणीती-राघव चढ्ढा यांच्या रोमॅंन्टिक फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications