लोकसभा 2019: हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी करू शकणार नाहीत मतदान By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:41 PM1 / 9इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने तो देखील मतदान करू शकत नाही. 2 / 9नर्गिस फाकरीचा जन्म न्यूयॉर्क मधील असून तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे3 / 9सनी लियोनीचा जन्म कॅनडातील असून ती अनेक वर्षं तिथेच राहिली आहे. 4 / 9दीपिका पादुकोण भारतात लहानाची मोठी झाली असली तरी तिचा जन्म डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे झाला आहे 5 / 9आलियाची आई ही ब्रिटीश नागरिक असल्याने तिच्याकडे देखील ब्रिटनचेच नागरिकत्व आहे. 6 / 9अक्षय कुमारचा जन्म अमृतसरचा असला तरी तो कॅनेडियन नागरिक आहे7 / 9कतरिना कैफ ही अनेक वर्षं भारतात राहात असली तरी तिच्याकडे नागरिकत्व युकेचे आहे 8 / 9जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकेची नागरिक असून ती अनेक वर्षं भारतात आहे 9 / 9एवलिन शर्माकडे जर्मनी या देशाचे नागरिकत्व आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications