आमिर खान ते शाहिद कपूर! केवळ अभिनेत्रीच नव्हे तर 'या' अभिनेत्यांनीही केलीये प्लास्टिक सर्जरी By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 11:52 AM1 / 13बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा अभिनेत्री आणि त्यांनी केलेल्या सर्जरी यांचीच चर्चा रंगत असते. मात्र, इंडस्ट्रीमध्ये असे काही दिग्गज अभिनेता आहेत ज्यांनीही प्लास्टिक सर्जरी करुन त्यांच्या लूकमध्ये बदल केला आहे.2 / 13रणबीर कपूर - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. आज रणबीरच्या लूकचे असंख्य चाहते आहेत. परंतु, हा लूक मिळवण्यासाठी त्याने सर्जरी केली आहे.3 / 13रणबीरने त्याची हेअरलाइन व्यवस्थित करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. 4 / 13शाहिद कपूर - शाहिद कपूरचा आज मोठा फिमेल फॅनफॉलोअर्स आहे. त्याच्या पर्सनालिटीची कायम तरुणींमध्ये चर्चा होत असते. परंतु, शाहिदने सुद्धा प्लास्टिक सर्जरी केली आहे.5 / 13काही वर्षांपूर्वी शाहिदने नोज जॉब सर्जरी केली आहे. या सर्जरीच्या मदतीने त्याने त्याचं नाव व्यवस्थित करुन घेतलं आहे.6 / 13राजकुमार राव - अभिनेता राजकुमार राव याला त्याच्या रंगरुपामुळे अनेकदा रिजेक्शनचा समाना करावा लागला. अनेकांनी त्याच्या भुवयांची खिल्ली उडवत त्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.7 / 13राजकुमारने एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं. त्याने सर्जरीच्या माध्यमातून त्याच्या भुवयांना नवीन आकार दिल्याचं त्याने सांगितलं होतं.8 / 13सैफ अली खान- बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खान याने सुद्धा सर्जरीच्या माध्यमातून त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे.9 / 13सैफने फेस लिफ्ट केलं आहे. इतकंच नाही तर त्याने बोटॉक्स ट्रिटमेंटही केल्याचं म्हटलं जातं.10 / 13सलमान खान- आज सलमानचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.त्यामुळे त्याच्यासारखं दिसण्यासाठी अनेक तरुण त्याची स्टाइल कॉपी करतात. परंतु, सलमानने सुद्धा त्याच्या लूकमध्ये बदल घडवण्यासाठी सर्जरीचा आधार घेतला आहे.11 / 13सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. इतकंच नाही तर त्याने बोटॉक्स आणि चीक फीलर्सही केल्याचं सांगण्यात येतं.12 / 13आमिर खान- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शननिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर लूकच्या बाबतीत म्हणावा तितका परफेक्ट नाही. त्यामुळे त्यानेही सर्जरीचा आधार घेतला आहे.13 / 13आमिरने कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications