Join us  

मलेशियामध्ये भाग्यश्रीच्या ग्लॅमरसतेची हवा; वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आहे फिट & फाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 3:58 PM

1 / 8
सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (Bhagyashree).
2 / 8
सौंदर्य, स्वभावातील साधेपणा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर भाग्यश्रीने ९०चा काळ गाजवला.
3 / 8
विशेष म्हणजे मैंने प्यार कियाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
4 / 8
भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.
5 / 8
भाग्यश्री अलिकडेच व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी मलेशियाला गेली होती. येथील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6 / 8
सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीचे काही ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहेत.
7 / 8
भाग्यश्रीने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
8 / 8
बऱ्याचदा ती तिचा डाएट प्लान, वेगवेगळ्या हेल्दी रेसिपी आणि तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते.
टॅग्स :भाग्यश्रीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा