ब्लॅक आऊटफिटमध्ये भूमी पेडणेकरचा स्टनिंग लूक; फोटो शेअर करत म्हणते- "रानी इज..." By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 3:47 PM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.2 / 8'दम लगा के हैशा','थॅंक्यू फॉर कमिंग' तसेत 'द लेडी' किलर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.3 / 8अलिकडेच भूमी 'भक्षक' या चित्रपटात पाहायला मिळाली होती.4 / 8सोशल मीडियावरही भूमी पेडणेकर सक्रिय असते. 5 / 8 वेगवेगळे फोटो, व्हिडीओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल ती याद्वारे चाहत्यांना अपडेट्स देत असते.6 / 8नुकतेच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत फोटोशूट केलं आहे.7 / 8हे फोटो तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतोय.8 / 8'रानी इज डिनर रेडी', असं कॅप्शन भूमीने या फोटोंना दिलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications