Join us

कियारा आडवाणीचा 'किलर' लूक, फोटो पाहून चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:11 PM

1 / 8
कियारा अडवाणी हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.
2 / 8
बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल कियारा ही अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते.
3 / 8
नुकतंच कियारा आडवाणीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, यामध्ये कियारा एकदम हॉट दिसते आहे.
4 / 8
या फोटोंमध्ये कियारा आडवाणीच्या एकदम हॉट अदा पाहायला मिळत आहे. हे फोटो चाहते तर घायाळ झाले आहेत.
5 / 8
व्हाईट ड्रेसवर कियाराने न्यूड फेस मेकअपसह लूक पूर्ण केला आहे. सोबत कियाराने लिपस्टिक शेड ही लिप कलरची निवडली आहे.
6 / 8
या ड्रेसमध्ये कियाराचा लूक जबरदस्त दिसतोय. चाहत्यांकडून या फोटोंवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत, त्यामुळे तिचे हे फोटो खूप ट्रेंड करत आहेत.
7 / 8
सध्या ही कियारा ही 'डॉन 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात कियारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
8 / 8
'डॉन 3' शिवाय, कियारा RRR फेम अभिनेता रामचरण सोबत आगामी 'गेम चेंजर' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा २०२४ मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे.
टॅग्स :कियारा अडवाणी