'आँखों में कुछ महके हुए से राज...' क्रिती सनॉनचा ब्रायडल लूक एकदा पाहाच! By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 4:41 PM1 / 8२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'हिरोपंती' या सिनेमातून क्रिती सनॉनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.2 / 8क्रिती तिच्या फॅशन, लाईफस्टाईल आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. 3 / 8हिंदी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना कायम मोहित केलं आहे.4 / 8नुकताच वाराणसी शहरातील नमो घाटाजवळ फॅशन शो पार पडला. याचे आयोजन मनीष मल्होत्रानं केलं होतं. 5 / 8यावेळी क्रिती सनॉन रॉयल लूकमध्ये पाहायला मिळाली. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 6 / 8लाल रंगाच्या बनारसी लेहंग्यामध्ये क्रिती अगदी सुंदर दिसतेय. तिच हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.7 / 8बनारसी रेशीम चोळीमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनचं सौदर्य खुलून आलंय. या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये. 8 / 8'celebrated the rich tradition and artistry of bunbkar socity...' असं कॅप्शन तिने या व्हायरल फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय. आणखी वाचा Subscribe to Notifications