Join us  

लापता लेडीजमधील 'फूल कुमारी' खऱ्या आयुष्यातही आहे तितकीच ग्लॅमरस; नितांशीचे लेटेस्ट फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 4:11 PM

1 / 8
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. २०२५ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाची भारत सरकारतर्फे निवड झाली आहे.
2 / 8
'लापता लेडीज'मध्ये अभिनेत्री नितांशी गोयलने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
3 / 8
4 / 8
अभिनेत्री तिच्या सौंदर्याबरोबरच स्टाइलिश लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नितांशीच्या फॅशन्स सेन्सची कायमच चर्चा होताना दिसते.
5 / 8
चित्रपटांत दिसणारी साधी-भोळी 'फूल कुमारी' तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
6 / 8
नुकतंच तिने केलेलं लेटेस्ट फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय.
7 / 8
फिकट गुलाबी रंगाचा शर्ट अन् डेनिम जिन्समध्ये तिने सुंदर असं फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याकडे पाहून नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
8 / 8
'Nothing here just two gorgeous people looking at each other ' असं कॅप्शन देत नितांशीने तिचे हे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टॅग्स :किरण रावबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्