bollywood actress malaika arora new photoshoot in red off shoulder dress netizens react
लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मलायकाचा सिझलिंग लूक; हटके फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 05:32 PM2024-12-06T17:32:19+5:302024-12-06T17:37:43+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके फॅशनसेन्ससह लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत येत असते. मलायाका ही उत्तम अभिनेत्री आहेच. त्यासोबत ती नृत्यकलेतही पारंगत आहे. परंतु मलायकाला खऱ्या अर्थाने 'चल छय्या छय्या', 'मुन्नी बदनाम', अश्या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच तिने लाल रंगाच्या ऑफशोल्डर ड्रेसमध्ये हटके अंदाजात फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. "ऑल थिंग्स स्कारलेट", असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मलायका अरोराच्या या नव्या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियाmalaika arorabollywoodCelebritySocial Media