लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मलायकाचा सिझलिंग लूक; हटके फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2024 5:32 PM1 / 8अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके फॅशनसेन्ससह लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत येत असते. 2 / 8मलायाका ही उत्तम अभिनेत्री आहेच. त्यासोबत ती नृत्यकलेतही पारंगत आहे.3 / 8परंतु मलायकाला खऱ्या अर्थाने 'चल छय्या छय्या', 'मुन्नी बदनाम', अश्या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. 4 / 8मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 5 / 8सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.6 / 8नुकतेच तिने लाल रंगाच्या ऑफशोल्डर ड्रेसमध्ये हटके अंदाजात फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. 7 / 8'ऑल थिंग्स स्कारलेट', असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.8 / 8मलायका अरोराच्या या नव्या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications