Join us  

Photos: मौनी रॉयमुळे वाढलं social media चं टेंपरेचर; ब्लू बिकिनीतील फोटोशूटला बोल्डनेसचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 3:21 PM

1 / 8
'गोल्ड' ( Gold) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय (Mouni roy).
2 / 8
अभिनयापेक्षा मौनी अनेकदा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येते. यात अनेकदा तिचं फोटोशूट हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो.
3 / 8
सोशल मीडियावर सक्रीय असणारी मौनी अनेकदा तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते
4 / 8
सध्या मौनी तिचं व्हेकेशन एन्जॉय करत असून या सुट्टीच्या दिवसांमधील अनेक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
5 / 8
अलिकडेच मौनीने निळ्या रंगाच्या ब्लू बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.
6 / 8
समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर झोका बांधून त्यात मौनीने हे फोटोशूट केलं आहे.
7 / 8
या फोटोमध्ये मौनीच्या सौंदर्यासोबतच तिच्या बोल्डनेसचीही चर्चा सध्या होतांना दिसत आहे.
8 / 8
हे फोटोशूट तिने दुबईला केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याविषयी मौनीने कोणताही खुलासा केला नाही.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडसेलिब्रिटीसोनंसिनेमा