PHOTOS : कतई कहर हो...! रकुल प्रीतचं फोटोशूट; मादक अदा पाहून चाहते घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 6:35 PM1 / 10फक्त बॉलिवूडचं नाही तर तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग.2 / 10 रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.3 / 10रकुल प्रीत सिंग तिच्या हल्लीच केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.4 / 10निळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलंय.5 / 10लूकला साजेसा असा अत्यंत साधा मेकअप तिने केला आहे.6 / 10यात रकुल खूपच सुंदर आणि हॉट दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.7 / 10रकुल प्रीत सिंगने कॅमेऱ्यासमोर अतिशय मस्त पोज दिल्या आहेत. 8 / 10रकुल प्रधान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.9 / 10अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'इंडियन 2' सिनेमात झळकली होती. 10 / 10तर लवकरच रकुल 'दे दे प्यार दे 2' आणि 'मेरी पत्नी का रीमेक' मधून प्रेभकांच्या भेटीला येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications