Join us

आसमान दी परी...! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लूक, फोटो पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:55 IST

1 / 7
या चित्रपटानंतर अभिनेत्रीची लोकप्रियता सुद्धा कमालीची वाढली. 'यारिया', 'दे दे प्यार दे', 'रन-वे ३४', आणि 'डॉक्टर-जी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
2 / 7
सध्या रकुल प्रीत सिंग तिचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' मुळे चर्चेत आहे.
3 / 7
या चित्रपटात रकुलसह अभिनेत्री भूमी पेडणेकर व अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका आहे.
4 / 7
हा चित्रपट येत्या २१ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
5 / 7
दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने केलेला खास लूकची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
6 / 7
लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस आणि त्यावर साजेसे डौलदार मोत्यांचे कानातले असा स्टायलिश लूक तिने केला आहे.
7 / 7
हे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये रकुल अतिशय सुंदर दिसते आहे.
टॅग्स :रकुल प्रीत सिंगअर्जुन कपूरभूमी पेडणेकर बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा