By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:41 IST
1 / 8अभिनेत्री सान्या मल्होत्रा 'दंगल' या चित्रपटातून घराघरात पोहोचली. 2 / 8यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'दंगल'नंतर अभिनेत्री वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये झळकली. 3 / 8शिवाय 'जवान', 'सॅम बहादूर' यांसारख्या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सर्वांनी कौतुक केलं. 4 / 8आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान मिळवलं आहे.5 / 8सान्याही सोशल मीडियावर सक्रिय प्रचंड सक्रिय असते. त्याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. 6 / 8सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 7 / 8नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट करत चाहत्यांना भूरळ पाडली आहे.8 / 8फिकट गुलाबी रंगाची साडी नेसून त्यावर आकर्षक अशी केशरचना करून तिने हे फोटोशूट केलं आहे. सान्या या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.