Hottest family! बोल्डनेसच्या बाबतीत सनी लिओनीची वहिनीही करते तिच्यावर मात By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:20 PM1 / 8पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.2 / 8सनी लिओनी आज तीन मुलांची आई आहे. मात्र, अजूनही तिच्या फिटनेसपुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. त्यामुळेच सनीच्या फिटनेसची आणि बोल्डनेसची सोशल मीडियावर चर्चा होत असते. 3 / 8विशेष म्हणजे केवळ सनीच नव्हे तर तिची वहिनीदेखील तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये सनीच्या वहिनीची चर्चा रंगली आहे.4 / 8सनीच्या वहिनीचं नाव करिश्मा नायडू असून सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.5 / 8करिश्मा कायम सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.6 / 8सनीच्या भावाने संदीप वोहराने २०१६ मध्ये करिश्मा नायडूसोबत लग्नगाठ बांधली.7 / 8करिश्मा फॅशन अॅडव्हायजर आणि रिअल इस्टेट एजंटही असल्याचं पाहायला मिळतं.8 / 8करिश्माने शेअर केलेला ग्लॅमरस फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications