मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:51 PM1 / 9राणी मुखर्जीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले असून तिचा मर्दानी 2 हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. राणी खऱ्या आयुष्यात मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते.2 / 9कतरिना कैफला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा केली जाते. कतरिना मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते.3 / 9प्रियंका स्क्रिनवर खूपच छान दिसत असली तरी ती मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. तिचे मेकअपशिवाय फोटो पाहिल्यास तिच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसतो.4 / 9काजोलला अनेकवेळा मेकअपशिवाय सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. ती मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते.5 / 9आलिया मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते.6 / 9श्रद्धा कपूरला मेकअपशिवाय पाहिलं तरी ती रिअल ब्यूटी आहे असेच तुम्ही म्हणाल...7 / 9दीपिका मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. तिच्या मॉडलिंग दिवसातील फोटो पाहिल्यास तिला ओळखणे देखील कठीण जाते.8 / 9अमिषाचा मेकअप लूक आणि मेकअपशिवायचा लूक खूपच वेगळा असून मेकअपशिवाय तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यास तिला अनेकवेळा ट्रोल केले जाते.9 / 9करिना कपूर मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे नेहमीच म्हणणे असते. आणखी वाचा Subscribe to Notifications