Join us

विश्वास बसणार नाही पण या अभिनेत्रींवर आली बी-ग्रेड सिनेमांत काम करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 1:24 PM

1 / 11
कतरिना कैफ सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. तिने ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील कारकिर्दीला हा एक बी-ग्रेड सिनेमा होता.
2 / 11
मनीषा कोईरालाने बी-ग्रेड सिनेमांत काम केलेय, यावर विश्वास बसणार नाही. पण बुडत्या काळात एक छोटी सी लव स्टोरी सारख्या वादग्रस्त ब्री-ग्रेड सिनेमात ती दिसली. यानंतर तिनेच या सिनेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती.
3 / 11
नेहा धूपियाचा बॉलिवूडमध्ये ग्रँड डेब्यू झाला होता. मात्र नंतर शीशा सारख्या ब्री-ग्रेड सिनेमात तिने काम केले.
4 / 11
ईशा कोप्पीकर डॉन या सिनेमासोबत अनेक ब्री-ग्रेड सिनेमांत काम केले. हसीना, सेक्सी, डेंजरस सारखे बी-ग्रेड सिनेमे तिने केलेत.
5 / 11
पायल रोहतोगीवरही ब्री-ग्रेड सिनेमात काम करण्याची वेळ आली. एक से मेरा क्या होगा सारख्या सिनेमात तिने काम केले.
6 / 11
अर्चना पुरण सिंग जलवा या सिनेमात नसीरूद्दीन शाहसोबत झळकली होती. हा सिनेमा हिट झाला पण अर्चनाला त्याचा करिअरमध्ये काहीही फायदा झाला नाही. यामुळे तिला ब्री-ग्रेड चित्रपटात काम करावे लागले.
7 / 11
मेघना नायडू कलियों का चमन या गाण्याने एका रात्रीत स्टार झाली होती. पण बॉलिवूडमध्ये तिची डाळ शिजली नाही. अखेर हवस,क्लासिक-डान्स आॅफ लव अशा ब्री-ग्रेड सिनेमांत काम करण्याची वेळ तिच्यावर आली.
8 / 11
प्रीति झांगियानीने यशराजच्या मोहब्बतें मधून डेब्यू केला होता. मात्र तिचे करिअर फार यशस्वी राहिले नाही. पुढे हसीना स्मार्ट, सेक्सी, डेंजरस अशा ब्री-ग्रेड सिनेमात काम करण्याची वेळ तिच्यावर आली.
9 / 11
साऊथ स्टार सिल्क स्मिता हिने अनेक सिनेमात केले. पण यापैकी बहुतांश सिनेमे ब्री-ग्रेड होते. पुढे पैशांची तंगी, व्यसन आणि डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केली.
10 / 11
ममता कुलकर्णीने करण अर्जुन, क्रांतिवीरसारखे हिट सिनेमे दिले. यानंतर ती डिवाइन टेंपल खजुराहो सारख्या बी-ग्रेड सिनेमात दिसली.
11 / 11
नगमाने सलमानसोबत बागी सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. हा त्यावर्षीचा सर्वात हिट सिनेमा होता. यानंतर तिने हिंदीतील बड्या हिरोंसोबत काम केले आणि अचानक साऊथ सिनेमांकडे वळली. नगमा अनेक ब्री-ग्रेड भोजपूरी सिनेमांत दिसली.
टॅग्स :बॉलिवूड