Join us  

बॉलिवूड अभिनेत्रीच्या न्यूड फोटोशूटनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 8:07 PM

1 / 8
OTT प्लॅटफॉर्मवर अनेक प्रतिभावान कलाकार येत आहेत जे चाहत्यांमध्येही लोकप्रिय होत आहेत. यातील एक नाव म्हणजे श्रेया धन्वंतरी.
2 / 8
अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने गेल्या काही काळापासून तिच्या चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. लोक तिच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसले. याशिवाय तिच्या लूकवरही चाहत्यांची मनं हरवतात.
3 / 8
अभिनेत्री सोशल मीडिया सेन्सेशन बनत आहे आणि सोशल मीडियावरील फोटोमुळे ती चर्चेत येत असते.
4 / 8
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
5 / 8
दरम्यान आता तिने नुकतेच न्यूड फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
6 / 8
यात तिने कपडे घातलेले नाहीत. डोक्यावर टोपी घातली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, हॅट-ट्रीक. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
7 / 8
श्रेया धन्वंतरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने २०१२ मध्ये 'द गर्ल इन मी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने २०१९ मध्ये रिलीज झालेल्या इमरान हाश्मीसोबत 'चीट इंडिया' चित्रपटात काम केले. तिने 'लूप लपेटा' या चित्रपटातही काम केले आहे.
8 / 8
श्रेया धन्वंतरी चित्रपटांशिवाय वेब सीरिजमध्ये दिसली आहे. तिने 'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही काम केले आहे. या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये ती दिसली आहे. याशिवाय ती प्रतीक गांधीसोबत 'स्कॅम: १९९२' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. श्रेया धन्वंतरीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर 'अद्भूत' आणि 'चूप' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.