या सेलिब्रिटींनीही कमी वयात गमावली होती त्यांची व्हर्जिनिटी,नाव पाहून बसेल धक्का ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 3:58 PM1 / 10सनीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले होते. याविषयी एका मुलाखतीत सनीने सांगितले होते.2 / 10रणबीरने त्याच्या या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या पंधराव्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली होती. 3 / 10 वयाच्या 12व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती. मी प्रेम किंवा वासना म्हणून शरीर संबंध प्रस्थापित केले नव्हते. जिज्ञासू वृत्तीमुळे मी व्हर्जिनिटी गमावली. रणवीरने असेही सांगितले होते, की त्यादरम्याने त्याने कंडोमचा वापर केला होता.4 / 10शिल्पा शेट्टी बॉलिवूडची हॉट बेबी शिल्पा शेट्टीनेसुद्धा बिग ब्रदर या रिएलिटी शोमध्ये कन्फेस केले होते.5 / 10किमसोबत पहिल्यांदा सेक्स करणारा तरुण टी.जे. जॅक्सन होता.मॅगन फॉक्स मॅगनने एका मुलाखतीत ही गोष्ट जगजाहीर केले होते, की तिने वयाच्या सतराव्या वर्षी सेक्स केला होता. 6 / 10जॉनी डेप हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने खुलासा केला होता की, त्याने वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा सेक्स केला होता. त्याने कारमध्ये सेक्स केला होता.7 / 10ब्रिटनी स्पीअर हॉलीवुड प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीअर हिने वयाच्या 14 वर्षीय सेक्स केला होता. एका 18 वर्षीय बासकेट बॉल खेळाडूसोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते.8 / 10हॅरी पॉटर या सिनेमाचा हीरो डेनियल रेडक्लिफने वयाच्या सोळाव्या वर्षी आपली वर्जिनिटी गमावली होती.9 / 10अँजेलिना जोली हॉलिवूडमधील मादक अभिनेत्री अँजेलिना जोलीने वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची वर्जिनिटी गमावली होती. तिने बॉयफ्रेंडसोबत पहिल्यांदा सेक्स केला होता.10 / 10पेरिस हिल्टन पेरिसनेसुद्धा वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःचे कौमार्य गमावले होते. विशेष म्हणजे पेरिसने त्या व्यक्तिचे नाव कधीच जगापासून लपवले नाही. रँडी स्पेलिंगबरोबर पेरिसचे पहिल्यांदा शारीरिक संबंध जुळले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications