Join us

Photos : बॉलिवूडची 'फॅशनिस्टा' सोनम कपूरचा हॉट अँड क्लासी लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 3:38 PM

1 / 10
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
2 / 10
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 10
तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
4 / 10
यात सोनम ग्रीन कलरचा गाऊनमध्ये दिसत आहे. सोनमने केस मोकळे सोडले असून गळ्यात लॉकेट परिधान केलं आहे.
5 / 10
सोनमच्या ग्लॉसी मेकअपनं चाहत्यांचं लक्ष वेधलं. यासोबतत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे.
6 / 10
सोनमने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7 / 10
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
8 / 10
सोनमने जवळपास २० चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, यातील फक्त ५-६ चित्रपटच हिट ठरले आहेत.
9 / 10
कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमला कलाविश्वात मात्र फारसं यश मिळवता आलं नाही. स्टार किड असूनही सोनमचं बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरलं.
10 / 10
सोनम 'भाग मिल्खा भाग', 'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग', 'संजू', 'रांझणा' या चित्रपटांतही झळकली.
टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूड