बॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 8:18 PM1 / 9ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.2 / 9ईशा गुप्ताने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.3 / 9ईशाच्या साडीतील फोटोंनी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 4 / 9ईशाच्या साडीतील फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.5 / 92007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.6 / 9ईशाने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती.7 / 9ईशाने भलेही बॉलिवूडमध्ये कमी काम केले असेल पण तिने अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान केले आहे.8 / 9ईशा लूक व ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येत असते.9 / 9बऱ्याचदा ईशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications