Join us

‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावले चार चांद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:46 AM

1 / 13
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा काल रविवारी मुंबईतील सेंट रेगीस हॉटेलमध्ये संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला राजकारण, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यानंतर पार पडलेल्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी चार चांद लावले.
2 / 13
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खान, रितेश देशमुख, स्मिता ठाकरे, अभिजीत पानसे, आशा भोसले,शाहरूख खान आदींनी या सोहळ्याला हजेरी लावली.
3 / 13
अमिताभ बच्चन यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली.
4 / 13
अभिनेते जितेन्द्र हेही या रिसेप्शनला हजर होते.
5 / 13
ज्येष्ठ अभिनेत्री आशा भोसले यांनीही नवदांम्पत्याला आशीर्वाद दिलेत
6 / 13
अभिनेता सुनील शेट्टी सपत्नीक या रिसेप्शनला पोहोचला.
7 / 13
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही नवदांम्पत्याला आशीर्वाद दिलेत
8 / 13
शाहरूख खान अशा अंदाजात रिसेप्शनमध्ये दिसला.
9 / 13
भाईजान सलमान खान यानेही रिसेप्शनला हजेरी लावली.
10 / 13
आमिर खाननेही नव दांम्पत्याला अशा शुभेच्छा दिल्यात.
11 / 13
रितेश देशमुखनेही रिसेप्शनला हजेरी लावली.
12 / 13
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सुद्धा अशा पारंपरिक गेटअपमध्ये रिसेप्शनला पोहोचली.
13 / 13
अमित ठाकरे यांचे लग्न २०१९मधील सर्वात हायप्रोफाईल लग्न ठरले. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या परीने हा सोहळा संस्मरणीय ठरावे म्हणून झटले. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही नवदांम्पत्याला आशीर्वाद दिलेत
टॅग्स :अमित ठाकरेराज ठाकरे