'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा By सुवर्णा जैन | Published: September 24, 2020 6:00 AM1 / 10सुंदर आणि फीट दिसणं यासाठी विद्या खूप मेहनत घेते. 2 / 10तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होतात.3 / 10खऱ्या आयुष्यात देखील विद्या तितकीच फिटनेस फ्रिक असल्याचे तिच्या या फोटोवरून स्पष्ट होते.4 / 10तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.5 / 10विद्याचे हे फोटो पाहून चाहत्यांना देखील योगा करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की.6 / 10झी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते. 7 / 10गेल्या अनेक वर्षांपासून विद्या योगा करते आहे.8 / 10योगा करण्यारोबरच आरोग्यला पोषक असं डाएट ती घेते 9 / 10नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं असल्याचे विद्याने सांगितले होते.10 / 10इतरांनाही योगा करण्याचा सल्ला ती देते. आणखी वाचा Subscribe to Notifications