सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:52 PM1 / 9बॉलिवूडचा दबंग खान सलमानने कोरोनाची पहिली लस घेतली आहे. नुकतेच सलमान खानने मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या लसीचा पहिला डोस घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस2 / 9अभिनेता संजय दत्तने नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. त्याने फोटो शेअर करत ही माहिती दिली.3 / 9सलमान खानच्या आई वडिलांनी आधीच कोरोनाची लस घेतली आहे. काल सलमान खानने देखील ही लस घेतली.4 / 9अभिनेता अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला.5 / 9सैफ अली खानने खूप आधीच कोरोनाची लस घेतली.6 / 9अभिनेता परेश रावलनेदेखील पहिला डोस घेतला आहे.7 / 9अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील लस घेतली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.8 / 9हृतिक रोशनचे वडील आणि अभिनेते राकेश रोशन यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे.9 / 9ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications