'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाचा ईद स्पेशल लूक; पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 4:09 PM1 / 10'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.2 / 10सोनाक्षी सिन्हा तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सोनाक्षी सिन्हा अगदी कमी मेकअप करते किंवा कधी कधी करतही नाही, मेकअप शिवायही तिची सुंदरता तिळमात्र कमी होत नाही.3 / 10सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.4 / 10बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.5 / 10सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.6 / 10सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.7 / 10या लूकमध्ये सोनाक्षीचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.8 / 10सोनाक्षीनं व्हाईट प्रिटेंड ड्रेसला हेवी इअररिंग्सची जोड दिली आहे. तर स्टाईलबाज वेणी तिनं घातली आहे. 9 / 10चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. या लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.10 / 10 सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications