In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार? By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:06 AM1 / 10अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या जाम चर्चेत आहे. होय, लवकरच दीपिका साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. तूर्तास दीपिका सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. 2 / 10दीपिका सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर नेहमी बातचीत करत असते. सोशल मीडियावर तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.3 / 10अभिनेत्री नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी काही खुलासे दीपिकाने केले आहेत 4 / 10दीपिकाने चाहत्यांबरोबर केलेल्या या संवादामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत5 / 10लॉकडाऊनंतर सर्वप्रथम ती काय करणार, असा प्रश्न एका चाहत्याने तिला केला. यावर तिने सर्वात आधी ती बंगळुरूमध्ये जाऊन माझ्या मॉम डॅडला भेटीन, असे उत्तर दिले.6 / 10तुझ्या विचित्र सवयी कोणत्या आहेत, असे एका चाहत्याने विचारले. याचेही उत्तर दीपिकाने हजरजबाबीपणे दिले आहे.7 / 10या प्रश्नाचे उत्तर माझा नवरा रणवीर आणि बहिण अनिशा अधिक चांगले देऊ शकतील, असे मजेशीर उत्तर तिने दिले. 8 / 10वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दीपिका लग्नानंतर पहिल्यांदा पती रणवीर सिंगबरोबर ‘83’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.9 / 10 दीपिका पादुकोण ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार आहे. दीपिकाने एक व्हिडीओ शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. 10 / 10हा सिनेमा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications