दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:37 IST
1 / 5बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले.2 / 5लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका यांना एकत्र पाहाण्यात आले.3 / 5रणवीर व दीपिका दोघेही पारंपरिक पोशाखात सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. 4 / 5दीपिका व रणवीर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचताच. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. 5 / 5दीपिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकवाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.