Join us

बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 11:07 IST

1 / 14
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन काल १ डिसेंबरला मुंबईत पार पडले. या रॉयल व्हेडिंगमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रात्री ९.३० ला हे रिसेप्शन सुरु झाले आणि पहाटेपर्यंत रंगले. शाहरूख खान, करिश्मा कपूर, करिना कपूर, सैफ अली खान अशा अनेक स्टार्सनी मध्यरात्र उलटून गेल्यावर पहाटे २ ते २.३० च्या सुमारास या रिसेप्शनमध्ये एन्ट्री घेतली.
2 / 14
या रिसेप्शनमध्ये रणवीर सिंग ब्लॅक कलरच्या टकसीडोमध्ये दिसला तर दीपिका लाल रंगाच्या ग्लॅमरस गाऊनमध्ये. यावेळी दीपिका अतिशय क्लासिक अंदाजात दिसली.
3 / 14
बच्चन कुटुंबानेही दीपवीरच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
4 / 14
5 / 14
कॅटरिना कैफ
6 / 14
रेखा
7 / 14
मलायका अरोरा
8 / 14
वरूण धवन
9 / 14
अरबाज खान
10 / 14
बोनी कपूर, अंशुला कपूर, व खुशी कपूर
11 / 14
करिना कपूर
12 / 14
महेन्द्रसिंग धोनी व साक्षी धोनी
13 / 14
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या पत्नी व मुलासोबत
14 / 14
संजय लीला भन्साळी,रेखा
टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग