Deepika Padukone Pregnancy Photoshoot दीपिकाचं हटके प्रेग्नेंसी फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप, रणवीरही दिसला रोमँटिक अंदाजात By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 6:46 PM1 / 14पठाण, जवान आणि कल्की 2898 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.2 / 14दरम्यान, नुकतेच दीपिका पादुकोणनं प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. यात तिने अभिनेता रणवीर सिंगसोबतही पोझ दिले आहेत.3 / 14दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या फोटोत तिने ट्रान्सपरेंट आउटफिटमधून बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.4 / 14तर काही फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर रोमँटिक अंदाजात दिसत आहे.5 / 14बेबी बंपमध्ये सुद्धा दीपिका खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.6 / 14दीपिकाच्या प्रेग्नेंसी फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 7 / 14दीपिकाला २८ सप्टेंबर डिलिव्हरी डेट दिल्याचे समजते आहे. 8 / 14सध्या ती प्रेग्नेंसी एन्जॉय करत असून तिने कामातून ब्रेक घेतला आहे.9 / 14दीपिका मार्च २०२५ पर्यंत कोणतेही काम घेणार नसल्याचे समजते आहे. ती कल्कीच्या सीक्वल शूटिंगला सुरूवात करणार आहे.10 / 14दीपिका आणि रणवीर बाळाच्या जन्मानंतर वांद्रे येथील नवीन आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत. जे शाहरूख खानचा बंगला मन्नतच्या जवळ आहे. 11 / 14दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लव्हस्टोरीची सुरुवात २०१३ मध्ये आलेल्या राम लीला चित्रपटातून झाली होती. 12 / 14त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. 13 / 14 या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने पालक होणार असल्याचे जाहीर केले आणि सप्टेंबरमध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचे सांगितले.14 / 14दीपिका-रणवीरसोबत त्यांचे चाहते बाळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications