Join us  

'धीरे-धीरे छू के मेरे मन को रे तू ..." साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य, हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:45 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती देवरा सिनेमामुळे चर्चेत आहे.
2 / 10
या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त असल्याचं दिसून आहे. देवरा सिनेमात ती ज्युनिअर एनटीआर सोबत झळकणार आहे.
3 / 10
जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते.
4 / 10
श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवीदेखील आता दाक्षिणात्य सिनेमात काम करत चाहत्यांचे मन जिंकून घेत आहे.
5 / 10
नुकतंच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या सुंदर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 10
या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
7 / 10
यावेळी जान्हवीने निळ्या रंगाला साजेसे असे झुमके कॅरी केले. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली होती.
8 / 10
या लुकसाठी जान्हवीने ग्लासी मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय.
9 / 10
जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे. केस बांधल्याने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे.
10 / 10
दाक्षिणात्य लूकमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटी